Lecture Time table for MPSC 2020

Lecture Time table for MPSC 2020

Vision Study

Monday, June 24, 2019

•    आठवड्यातील प्रत्येक सोमवार ते गुरुवार SB व NCERT lectures होतील. 
•    प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी मुख्य परीक्षा विचारात घेता RB वर आधारित lectures नियोजित आहेत. त्याचे वेळापत्रक खाली देण्यात आले आहे. 
•    प्रत्येक रविवार हा #Super_Sunday असेल म्हणजेच, सराव चाचणी परीक्षा होतील. या परीक्षा झालेल्या lectures वर,  तसेच राज्यसेवा २०२० अभ्यासक्रमावर आधारित असतील.

MPSC 2020 Study plan    

November Time table (Color)                           November:#Super_Sunday

October Time table (Color)

September time table (Color)

September time table (Black-White)

August time table (Color)

August time table (Black-White)

 

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »