अर्थशास्त्र सखोल

अर्थशास्त्र सखोल

अर्थशास्त्र सखोल

अर्थशास्त्र विषयानुसार course मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सखोल घेतलेली आहे.

Price : 999 Only

#Economics Theory & QA | अर्थशास्त्र सखोल मध्ये । राज्यसेवा व संयुक्त गट ब पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी खास.   
प्रत्येक lecture सरासरी 40 min चे आहे, ज्यात संपूर्ण अर्थशास्त्र Lectures आणि प्रश्नउत्तर स्वरूपात पूर्ण केला आहे. 
पूर्ण अर्थशास्त्र module
35+ तासांचे आहे जे कि, 57 Lectures मधून शिकवण्यात आले आहे... 2022 वर्षातील परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी एका नवीन अनुभवासाठी तयार व्हावे. हे सर्व lectures बघितल्यानंतर एकही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही. 

Course Brochure

Course details:

  • Complete e-course specially designed for Preliminary exam.
  • 55+ Video lectures (Teaching & QA)
  • All lectures are based on Reference book material for deep understanding.

With this other interesting facilities are 

  • Vision कट्टा
  • Interest Builder
  • कमवा व शिका
  • Comment & Notes Box
  • 24/7 website access till 31 December 2022.

खालील मुद्यांवर विश्लेषणात्मक अभ्यास:

अर्थशास्त्र अनुक्रमणिका ::

  • अर्थशास्त्र मुलभूत संकल्पना    
  • संकल्पनात्मक तयारी    
  • राष्ट्रीय उत्पन्न    
  • लोकसंख्या भाग १    
  • लोकसंख्या भाग २    
  • दारिद्रय    
  • बेरोजगारी    
  • RBI : पार्श्वभूमी, रचना व कार्ये    
  • RBI : मौद्रिक धोरण
  • भारतीय चलन व्यवस्था    
  • राष्ट्रीयीकृत बँका    
  • बँकिंग व्यवहार
  • Payment & Small Finance Banks    
  • गैरबँकिंग संस्था    
  • भांडवली बाजार    
  • चलनवाढ    
  • चलनवाढीचा परिणाम
  • अर्थसंकल्पीय तूट    
  • अर्थसंकल्पीय प्रक्रिया    
  • वित्त आयोग    
  • उदारीकरण व खासगीकरण    
  • भारतीय कर रचना    
  • अर्थव्यवस्थेचे प्रकार QA    
  • राष्ट्रीय उत्पन्न QA    
  • सार्वजनिक वित्त QA    
  • बँक QA    
  • RBI QA
  • सार्वजनिक वित्त QA
  • लोकसंख्या व जनगणना QA    पंचवार्षिक योजना पहिली
  • पंचवार्षिक योजना दुसरी व तिसरी
  • योजना सुट्टीचा काळ व चौथी योजना    
  • पंचवार्षिक योजना पाचवी
  • पंचवार्षिक योजना सहावी व सातवी    
  • सरकती योजना व आठवी पंचवार्षिकी
  • पंचवार्षिक योजना नववी व दहावी
  • पंचवार्षिक योजना अकरावी    
  • पंचवार्षिक योजना बारावी व निती आयोग
  • परकीय व्यापार भाग 01
  • परकीय व्यापार भाग 02    
  • परकीय व्यापार भाग 03    
  • परकीय व्यापार भाग 04    
  • कृषी अर्थव्यवस्था    
  • कृषी किंमत धोरण    
  • कृषी वित्त व योजना    
  • कृषी क्षेत्राचा विकास    
  • सार्वजनिक वित्त    
  • राजकोषीय धोरण
  • अप्रत्यक्ष कर रचना    
  • आर्थिक सुधारणा
  • पंचवार्षिक योजना QA    
  • पैसा QA    
  • कर रचना QA    
  • आंतराष्ट्रीय संस्था QA    
  • शाश्वत विकास भाग 1 QA    
  • शाश्वत विकास भाग 2 QA    
  • दारिद्र्य व बेरोजगारी QA

विषयानुसार अभ्यास करण्यासाठी या कोर्स मध्ये प्रवेश घेऊन लवकरात लवकर अभ्यासाला लागा.

 “If not now, when?”

Get the best preparation for State Service and Combine Group B Prelims, 55+ video lectures covering every point from Economics, 24*7 website access till 31 December 2022, at just Rs.999.

Course Brochure

आपल्या कोर्स मधून आपण खालील विषय अभ्यासणार आहोत
•    मुलभूत संकल्पना 
•    राष्ट्रीय उत्पन्न    
•    लोकसंख्या  
•    बँक प्रणाली 
•    पंचवार्षिक योजना  
•    व्यापार 
•    कृषी

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »