अंकगणित व बुद्धिमापन सखोल

अंकगणित व बुद्धिमापन सखोल

अंकगणित व बुद्धिमापन सखोल

अंकगणित व बुद्धिमापन विषयानुसार course मध्ये CSAT (अंकगणित व बुद्धीमापन) हे सर्वच सखोल घेतलेले आहे.

Price : 999 Only

#Maths Reasoning Theory & QA | अंकगणित व बुद्धिमापन सखोल मध्ये । राज्यसेवा व संयुक्त गट ब पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी खास.   
प्रत्येक lecture सरासरी 40 min चे आहे, ज्यात संपूर्ण अंकगणित व बुद्धिमापन Lectures आणि प्रश्नउत्तर स्वरूपात पूर्ण केला आहे. 
पूर्ण अंकगणित व बुद्धिमापन module
35+ तासांचे आहे जे कि, 61 Lectures मधून शिकवण्यात आले आहे... 2022 वर्षातील परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी एका नवीन अनुभवासाठी तयार व्हावे. हे सर्व lectures बघितल्यानंतर एकही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही. 

Course Brochure

Course details:

  • Complete e-course specially designed for Preliminary exam.
  • 60+ Video lectures (Teaching & QA)
  • All lectures are based on Reference book material for deep understanding.

With this other interesting facilities are 

  • Vision कट्टा
  • Interest Builder
  • कमवा व शिका
  • Comment & Notes Box
  • 24/7 website access till 31 December 2022.

खालील मुद्यांवर विश्लेषणात्मक अभ्यास:

अंकगणित::

  • अंकगणित : संख्या प्रकार    
  • अंकगणित : गणिती प्रक्रिया
  • अंकगणित : अपूर्णांक व घातांक
  • अंकगणित: लसावी-मसावी संकल्पना
  • अंकगणित: लसावी-मसावी प्रश्नसंच    
  • अंकगणित: सरासरी (Average)
  • अंकगणित: वय-वर्ष    
  • अंकगणित: समीकरणे
  • अंकगणित: काळ - काम - वेग 
  • अंकगणित: Progression
  • अंकगणित: काळ - काम - वेग सराव
  • अंकगणित: नळ आणि पाण्याची टाकी
  • अंकगणित: वेग-अंतर-वेळ भाग 01
  • अंकगणित: वेग-अंतर-वेळ भाग 02
  • अंकगणित: वेग-अंतर-वेळ भाग 03    अंकगणित: बोट आणि प्रवाह
  • अंकगणित: शेकडेवारी (नफा तोटा)    
  • अंकगणित: सरळव्याज
  • अंकगणित: चक्रवाढ व्याज
  • अंकगणित: भागीदारी
  • संख्या आणि प्रकार, विभाज्यता QA
  • LCM - HCF QA
  • कार्य - वेळ, पाईप QA
  • समीकरणे QA
  • अंतर - वेग- वेळ QA
  • सरासरी QA
  • गुणोत्तर व प्रमाण ; वय QA    
  • नफा - तोटा QA
  • सरळ-चक्रवाढ व्याज QA
  • अंकगणितीय-भूमितीय श्रेणी QA

बुद्धिमापन:: 

  • बुद्धिमापन: संख्यामालिका 
  • बुद्धिमापन: अक्षरमालिका    
  • बुद्धिमापन: समान संबंध
  • बुद्धिमापन: सांकेतिक भाषा
  • बुद्धिमापन: सांकेतिक भाषा II
  • बुद्धिमापन: विधान व निष्कर्ष I (SYLLOGISM)
  • बुद्धिमापन: विधान व निष्कर्ष II
  • बुद्धिमापन: खरे-खोटे 
  • बुद्धिमापन: आकृती मालिका
  • बुद्धिमापन: INPUT-OUTPUT
  • बुद्धिमापन: दिशा I    
  • बुद्धिमापन: आकृतीतील संख्या    
  • बुद्धिमापन: INEQUALITY
  • बुद्धिमापन: घड्याळ II
  • बुद्धिमापन: फासा (DICE)    Chemistry- रासायनिक अभिक्रिया
  • बुद्धिमापन: घड्याळ I
  • बुद्धिमापन: कोडी    
  • बुद्धिमापन: नाते संबंध
  • बुद्धिमापन: दिनदर्शिका
  • बुद्धिमापन: कागदी घडी
  • संख्यामालिका QA    
  • अक्षरमालिका QA
  • सांकेतिक भाषा QA
  • SYLLOGISM QA
  • INPUT-OUTPUT QA
  • रिक्त जागा भरा QA
  • कोडी QA
  • घड्याळ QA
  • दिशा QA 
  • फासा QA    

विषयानुसार अभ्यास करण्यासाठी या कोर्स मध्ये प्रवेश घेऊन लवकरात लवकर अभ्यासाला लागा.

“Time is the most valuable thing that a man can spend.” Diogenes Laërtius

(Get the best preparation for State Service and Combine Group B Prelims, 60+ video lectures covering every point from Maths & Reasoning, 24*7 website access till 31 December 2022, at just Rs.999)
आपल्या कोर्स मधून आपण खालील विषय अभ्यासणार आहोत

Course Brochure

•    अंकगणित 
•    बुद्धीमापन
•    संकल्पना व सराव

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »