संयुक्त गट ब FASTRACK - 1

संयुक्त गट ब FASTRACK - 1

संयुक्त गट ब FASTRACK - 1

Get the best preparation in less time in an organized way for Combined Group - B 2020 Prelims, 100+ video lectures covering every point for the Preliminary Exam , 24*7 website access till 31 Aug 2021

Price : 999 Only

Get the best preparation done in less time in an organised way for Combined Group - B 2020 Prelims, 100+ video lectures covering every point for the Preliminary Exam, 24*7 website access till 31 Aug 2021.

Course Time Table

 

आपल्या कोर्स मधून आपण खालील विषय अभ्यासणार आहोत

 • आधुनिक इतिहास (महाराष्ट्र विशेष)
 • भारत भूगोल 
 • महाराष्ट्र भूगोल
 • जीवशास्त्र 
 • भौतिक शास्त्र 
 • रसायन शास्त्र
 • राज्यशात्र 
 • अर्थशास्त्र 
 • अंकगणित 
 • बुद्धिमापन चाचणी
 • चालू घडामोडी

 

खालील मुद्यांवर विश्लेषणात्मक अभ्यास:

राज्यशास्त्र :
खालील मुद्द्यांवरच आयोगाने जे प्रश्न २०१२ ते २०१९ पर्यंत आयोगाने घेतले आहेत त्यावर सखोल स्पष्टीकरणासह Lectures उपलब्ध करून दिले जातील. 

 • ग्राम प्रशासन (पंचायत राज नगरपालिका स्थानिक संस्था इ.)
 • घटना निर्मिती 
 • मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक कर्तव्य 
 • विधिमंडळ 
 • घटनात्मक व बिगर घटनात्मक संस्था 
 • सूची अनुसूची महत्वाची कलमे 
 • मूलभूत हक्क 
 • सरनामा 
 • संघराज्य व राज्य क्षेत्र 
 • संसद 
 • न्यायमंडळ 


भूगोल :
खालील मुद्द्यांवरच आयोगाने जे प्रश्न २०१२ ते २०१९ पर्यंत आयोगाने घेतले आहेत त्यावर सखोल स्पष्टीकरणासह Lectures उपलब्ध करून दिले जातील.

A) महाराष्ट्राचा भूगोल:

 • प्राकृतिक रचना 
 • नदी प्रणाली 
 • लोकसंख्या 
 • मृदा व जलसिंचन 
 • वाहतूक व पर्यटनाची स्थळे 
 • आर्थिक भूगोल 
 • वनसंपत्ती खनिज संपत्ती व हवामान

B) भारताचा भूगोल:

 • प्राकृतिक 
 • हवामान पर्जन्य 
 • नदी प्रणाली 
 • लोकसंख्या 
 • खनिज संपत्ती


इतिहास :
खालील मुद्द्यांवरच आयोगाने जे प्रश्न २०१२ ते २०१९ पर्यंत आयोगाने घेतले आहेत त्यावर सखोल स्पष्टीकरणासह Lectures उपलब्ध करून दिले जातील.

 • ब्रिटिश कालीन कायदे 
 • ब्रिटिशांची धोरणे 
 • अठराशे सत्तावनचा उठाव 
 • सामाजिक सुधारणा व धार्मिक सुधारणा चळवळी 
 • राष्ट्रीय सभा व महत्त्वाची अधिवेशने 
 • क्रांतिकारी चळवळी
 • स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्राचे योगदान 
 • महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक 
 • महत्त्वाच्या चळवळी कामगार, स्त्री, अस्पृश्यता निवारण 
 • सविनय कायदेभंग केला खिलाफत चळवळ असहकार आंदोलन 
 • महत्त्वाचे गव्हर्नर जनरल 
 • आदिवासी शेतकरी व कामगार चळवळ 

 

अर्थशास्त्र :
खालील मुद्द्यांवरच आयोगाने जे प्रश्न २०१२ ते २०१९ पर्यंत आयोगाने घेतले आहेत त्यावर सखोल स्पष्टीकरणासह Lectures उपलब्ध करून दिले जातील.

 • सार्वजनिक वित्त 
 • बँकिंग प्रणाली 
 • पंचवार्षिक योजना व नियोजन 
 • कृषी उद्योग व सेवा क्षेत्र 
 • परकीय व्यापार 
 • बेरोजगारी व दारिद्र्य 
 • लोकसंख्या धोरण (1956 & 2000) 
 • राष्ट्रीय उत्पन्न 
 • अर्थव्यवस्थांच्या संकल्पना 
 • महत्त्वाच्या योजना धोरण व कार्यक्रम

 

सामान्य विज्ञान :

खालील मुद्द्यांवरच आयोगाने जे प्रश्न २०१२ ते २०१९ पर्यंत आयोगाने घेतले आहेत त्यावर सखोल स्पष्टीकरणासह Lectures उपलब्ध करून दिले जातील.

A) जीवशास्त्र :

 • वनस्पती व प्राणी वर्गीकरण 
 • रोग व त्याचे प्रकार 
 • मानवी आहार व पोषणमान
 • मानवी रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था व प्रजनन

B) भौतिकशास्त्र  :

 • विद्युत धारा 
 • प्रकाश 
 • कार्य ऊर्जा व शक्ती 
 • ध्वनि 
 • किरणोत्सार 

C) रसायनशास्त्र :

 • द्रव व त्याचे स्वरूप 
 • कार्बनचे जग 
 • अणूंची संरचना 
 • खनिजे व धातुके 
 • आम्ल व आम्लारी


चालू घडामोडी :

 • जानेवारी ते डिसेंबर 2020 पूर्ण


अंकगणित :

 • नफा तोटा 
 • शेकडेवारी 
 • गणितीय प्रक्रिया 
 • वेळ आणि काम
 • वय
 • सरासरी    
 • गुणोत्तर व प्रमाण
 • अंतर वेग आणि वेळ


बुद्धिमापन चाचणी :

 • अंकमालिका
 • सांकेतिक भाषा व चिन्हे
 • आकृती मधील संख्या
 • बैठक व्यवस्था    
 • कोडी 
 • नातेसंबंध 
 • आकृती मोजणे 
 • दिशा 
 • दिनदर्शिका इत्यादी

#संयुक्त गट ब 2020 FASTRACK Batch | संयुक्त पूर्व परीक्षेची परिपूर्ण तयारी
प्रत्येक lecture सरासरी 50 min चे आहे, ज्यात Lectures प्रश्नउत्तर स्वरूपात पूर्ण केले आहेत. 
FASTRACK Batch हि 100+ Lectures मधून शिकवण्यात आले आहे... संयुक्त गट ब 2020 च्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी एका नवीन अनुभवासाठी तयार व्हावे.

Course Brochure

Course details:

Complete e-course specially designed for Combined Group B 2020 Preliminary exam.
100+ Video lectures (QA)
All lectures are based on Reference book material for deep understanding.
With this other interesting facilities are -

Vision कट्टा
Interest Builder
कमवा व शिका
Comment & Notes Box

विषयानुसार अभ्यास करण्यासाठी या कोर्स मध्ये प्रवेश घेऊन लवकरात लवकर अभ्यासाला लागा.

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »