दैनिक मराठी

दैनिक मराठी

दैनिक मराठी

दैनिक मराठी कोर्स अंतर्गत स्पर्धापरीक्षेसाठी गरजेचे आणि महत्वाचे असे सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राजकीय, खेळासंबंधीचे, पुरस्कार, चर्चेतील व्यक्ती, युद्धाभ्यास अशा चालू घडामोडीतील सर्व घटकांवर भर दे

Price : 999 Only

Course details:

  • जून २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंतच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी. 
  • प्रत्येक महिन्यावर स्वतंत्र दर्जेदार LECTURE. 
  • प्रत्येक महिन्यावर ३०० प्रश्नाची चाचणी. 

कोर्स वैद्यता : 25 August 2022 पर्यंत. 
दैनिक मराठी कोर्स अंतर्गत स्पर्धापरीक्षेसाठी गरजेचे आणि महत्वाचे असे सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राजकीय, खेळासंबंधीचे, पुरस्कार, चर्चेतील व्यक्ती, युद्धाभ्यास अशा चालू घडामोडीतील सर्व घटकांवर भर देण्यात येईल. 

चालू घडामोडी हा विषय प्रत्येक परीक्षेसाठी अविभाज्य घटक बनला आहे, त्यात मार्कच महत्व सुद्धा इतर विषयांसारखेच किंबहुना त्याहून अधिकच आहे.   
दैनिक मराठीचा फायदा सर्व स्पर्धापरीक्षांची तयारी करण्यासाठी होईल.   
येत्या काही दिवसात राज्यसेवा, संयुक्त गट ब, संयुक्त गट क, वनसेवा, कृषिसेवा, अभियांत्रिकी, महिला बालविकास अशा अनेक जागांसाठी परीक्षा नियोजित आहेत. 
विद्यार्थ्यांनी या संधीच सोन करून दाखवाव. 
अभ्यासाच्या या खडतर आणि कष्टाने भरलेल्या प्रवासात दैनिक मराठी कोर्स तुमची  तहान भागवण्याचं काम करेल. 

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »