कोचीमध्ये भारतातले सर्वात मोठे स्टार्टअप इनक्यूबेटर (संगोपन केंद्र) उघडले

कोचीमध्ये भारतातले सर्वात मोठे स्टार्टअप इनक्यूबेटर (संगोपन केंद्र) उघडले

केरळ राज्याच्या कोची शहरात तंत्रज्ञान नाविन्यता क्षेत्र (TIZ) येथे 1.8 लक्ष चौ. फूट क्षेत्रफळाच्या परिसरात भारतामधील सर्वात मोठे

#कोचीमध्ये भारतातले सर्वात मोठे स्टार्टअप इनक्यूबेटर (संगोपन केंद्र) उघडले:-

केरळ राज्याच्या कोची शहरात तंत्रज्ञान नाविन्यता क्षेत्र (TIZ) येथे 1.8 लक्ष चौ. फूट क्षेत्रफळाच्या परिसरात भारतामधील सर्वात मोठे स्टार्टअप इनक्यूबेटर (संगोपन केंद्र) उभारण्यात आले आहे.
केरला स्टार्टअप मोहीम (KSUM) अंतर्गत हा परिसर उभारण्यात आला आहे.

शबरीमाला मन्दीर देखील कोचीत च स्थित आहे.

या घडामोडीवर खालील प्रश्न :: 

Q. प्रश्न:- कोची हे बर्याचदा चर्चेत असणारे शहर आहे याबद्दलच्या सध्या चर्चेत येउन गेलेले महत्त्वाचे विषय सांगा.

उत्तर:- कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »