औरंगाबादमध्ये नववी ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद’ आयोजित

औरंगाबादमध्ये नववी ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद’ आयोजित

16 ते 18 जानेवारी 2019 या कालावधीत औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद 2019

#औरंगाबादमध्ये नववी ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद’ आयोजित

16 ते 18 जानेवारी 2019 या कालावधीत औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद 2019’ (International Micro Irrigation Conference -9IMIC) भरविण्यात आले.

तब्बल आठ वर्षांनंतर ही परिषद होत आहे. या आधी ही परिषद २०११ मध्ये झाली होती. या परिषदेला ७८ देशांचे १५० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेत चर्चेचा विषय 'आधुनिक शेतीमधील सूक्ष्म सिंचन' (Micro Irrigation in Modern Agriculture) हा आहे. केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे हा कार्यक्रमाचे मुख्य अतिथी.

आंतरराष्ट्रीय सिंचन व नाला आयोग (ICID), भारत राष्ट्रीय भुपृष्ठावरील जल समिती (INCSW) आणि WAPCOS लिमिटेड यांच्या सहयोगाने भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या घडामोडीवर खालील प्रमाणे प्रश्न बानू शकतो::

Q. प्रश्न:- याआधी हि परिषद २०११ मध्ये जिथे झाली ते ठिकाण सांगा.

A. उत्तर:- या आधी ही परिषद २०११ मध्ये तेहरान येथे झाली होती.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »