स्टार ऑफ जेरुसलेम' या पॅलेस्टिनी सन्मानाने भारतीय वंशाच्या व्यक्तीचा सन्मान

स्टार ऑफ जेरुसलेम' या पॅलेस्टिनी सन्मानाने भारतीय वंशाच्या व्यक्तीचा सन्मान

भारतीय मूळ असलेले शेख मोहम्मद मुनीर अन्सारी (91 वर्षीय) यांना 'स्टार ऑफ जेरुसलेम'

पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी भारत-पॅलेस्टिनी संबंध मजबूत करण्यासाठी भारतीय मूळ असलेले शेख मोहम्मद मुनीर अन्सारी (91 वर्षीय) यांना 'स्टार ऑफ जेरुसलेम' देवून सन्मानित केले. 
'स्टार ऑफ जेरुसलेम' हा पॅलेस्टिनी प्राधिकरणाकडून परदेशी लोकांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.
अन्सारी हे ‘इंडियन होस्पाइस’ येथील व्यवस्थापन मंडळाचे संचालक आहेत. जेरूसलेमच्या हृदयात असलेले ते एक अद्वितीय आणि ऐतिहासिक स्मारक आहे, जे मुस्लिमांसाठी 800 वर्षांहून अधिक काळ तिसरे पवित्र शहर आहे. 1924 सालापासून भारतीय प्रतिनिधीच्या थेट देखरेखीखाली आहे.
पंजाबचे प्रसिद्ध सुफी संत बाबा फरीदुद्दीन गंज-ई-शकर (उर्फ बाबा फरीद) यांनी 12 व्या शतकात जेरुसलेमला भेट दिली होती आणि त्यांनी 40 दिवस तेथे प्रार्थना केली होती. हे नंतर जेरूसलेमला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरूंसाठी एक तीर्थस्थान बनले.
पॅलेस्टाईन हा पश्चिम आशियातला एक सार्वभौम राज्य आहे. हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्र व जॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. पूर्व जेरुसलेमसह पश्चिम बॅंक आणि गाझा पट्टी या प्रदेशाला राजधानी म्हणून दावा केला आहे, जरी त्याचे प्रशासकीय केंद्र सध्या रामाल्लाह येथे आहे. 1967 साली झालेल्या सहा दिवसांच्या युद्धानंतर (Six-Day War) इस्राएलने पॅलेस्टाईनने दावा केलेला संपूर्ण प्रांत ताब्यात घेतला आहे.
The Dead Sea:-
Sea of Salt; is a salt lake bordered by Jordan to the east and Israel and the West Bank to the west. It lies in the Jordan Rift Valley, and its main tributary is the Jordan River.
The Dead Sea is not a sea. The Dead Sea, also known as the Salt Sea, is actually a salt lake. It has a single source, the Jordan River, and is not connected to the ocean. Its landlocked nature causes the water to evaporate and leave behind massive amounts of salt, making it so dense that people can float on top of it.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »