राष्ट्रीय युवा संसद महोत्‍सव 2019 चा शुभारंभ

राष्ट्रीय युवा संसद महोत्‍सव 2019 चा शुभारंभ

राजवर्धन राठोड यांनी राष्ट्रीय युवा संसद महोत्‍सव 2019 चा शुभारंभ केला

राजवर्धन राठोड यांनी राष्ट्रीय युवा संसद महोत्‍सव 2019 चा शुभारंभ केला

युवा आणि क्रीडा विषयक मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय युवा संसद महोत्‍सव 2019 चा शुभारंभ केला.

या महोत्‍सवचा विषय – ‘नवीन भारताचा आवाज बना आणि उपाय शोधा व धोरणात योगदान द्या’ (Be the Voice of New India and Find solutions and contribute to policy)

हा महोत्सव पुढील महिन्यात 24 फेब्रुवारी पर्यंत चालू राहील.

21 वा म्हणजे 2017 चा राष्ट्रीय युवा संसद महोत्‍सव :- रोहतक, हरियाणा, विषय : "Youth for digital India”

या घडामोडीवर खालील प्रमाणे प्रश्न बानू शकतो::

Q.प्रश्न:- 22 वा म्हणजे 2018 चा राष्ट्रीय युवा संसद महोत्‍सव कोणत्या शहरात पार पडला आणि त्याचा विषय काय होता?

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »