तीन नवीन एम्स संस्थांच्या स्थापनेस मंजुरी:

तीन नवीन एम्स संस्थांच्या स्थापनेस मंजुरी:

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 नवीन एम्स संस्थांच्या स्थापनेस मंजुरी दिली.

# तीन नवीन एम्स संस्थांच्या स्थापनेस मंजुरी:

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 नवीन एम्स संस्थांच्या स्थापनेस मंजुरी दिली.
1)  जम्मूच्या सांबा येथील विजनगर,
2)  काश्मीरमधील पुलवामा येथील अवंतीपोरा
3) गुजरात मधील मधील राजकोट 
येथे या 3 नवीन एम्स संस्थांची स्थापना होणार आहे.
पतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या अंतर्गत या तीन नव्या एम्स संस्थांची स्थापना करण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमधील 2 एम्स संस्थांची घोषणा प्रधानमंत्री विकास पॅकेजच्या अंतर्गत करण्यात आली आहे. तर गुजरातमधील एम्सची घोषणा अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था : 
(AIIMS) - ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स ॲक्ट 1956 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली स्वायत्त संस्था आहे. एम्सला राष्ट्रीय महत्वाची संस्था घोषित करण्यात आले आहे. एम्समध्ये अवलंब करण्यात आलेल्या पद्धती आणि शैक्षणिक तत्त्वे देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

या घडामोडीवर खालील प्रमाणे प्रश्न बानू शकतो::
 
Q.प्रश्न:- मागे AIIMS च्या attempt सन्दर्भात कोणते राज्य चर्चेत होते?
उत्तर:- तमिळनाडु

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »