पंतप्रधान मोदी यांनी जालंधर येथे भारतीय विज्ञान काँग्रेस -2019 चे उद्घाटन केले

पंतप्रधान मोदी यांनी जालंधर येथे भारतीय विज्ञान काँग्रेस -2019 चे उद्घाटन केले

उद्घाटक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी जालंधर येथे भारतीय विज्ञान काँग्रेस -2019 चे उद्घाटन केले:

उद्घाटक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ठिकाण - जालंधर (पंजाब)

कालावधी - 3 ते 7 जानेवारी 2018 (5 दिवस)

पर्व - भारतीय विज्ञान काँग्रेस -2019 (106 वे पर्व)

विषय #Theme : ‘Future India: Science and Technology’ (भविष्य भारत: विज्ञान आणि तंत्रज्ञान)

ही परिषद प्रत्येक वर्षी देश आणि विदेशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील मार्गदर्शकांना एकत्र आणते. यावेळी पंतप्रधानांनी समावेश आणि परदेशात नोबेल पुरस्कार विजेते, ख्यातनाम शास्त्रज्ञ, धोरण निर्मात्यांना, युवक संशोधक आणि शाळांमध्ये, जवळजवळ 30,000 प्रतिनिधींना संबोधित केले.

या परिषदेत DRDO, ISRO, AIIMS, UGC, AICTE आणि देशातील उत्कृष्ट विद्यापठे, अमेरिका, ब्रिटेन आणि इतर देशांतील प्रतिष्ठीत व्यक्ती सहभाग होणार आहेत.

भारतीय विज्ञान काँग्रेस (ISC)चे मागील परीषद :-

पर्व - 104 थे वर्ष - 2017

ठिकाण - तिरुपति (एस.व्ही. विद्यापीठ)

विषय (Theme) - Science & Tech. for National Development

पर्व - 105वे वर्ष - 2018

ठिकाण - इंफाल (मणिपुर विद्यापीठ)

विषय (Theme) - Reaching the unreached through science and technology

पर्व - 106वे वर्ष - 2019

ठिकाण - जालंधर (लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी)

विषय (Theme) - FUTURE INDIA – Science and Technology.

ठिकाण - जालंधर (पंजाब)

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »