डॉ आशा आपराद काळाच्या पडद्याआड

डॉ आशा आपराद काळाच्या पडद्याआड
डॉ आशा आपराद काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. आशा दस्तगीर आपराद यांचे निधन

  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. आशा दस्तगीर आपराद यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ६७ वर्षाच्या होत्या. 
  • डॉ. आशा या मागील अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यातच त्यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत पहाटे मालवली. 
  • त्यांच्या पश्चात पती, मुले, नातवंडे असा परिवार आहे.
  • डॉ. आशा या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणूनही सक्रीय होत्या. 
  • त्यांनी मुस्लिम समाज आणि महिलांच्या प्रश्नांना आपल्या लेखनीतून वाचा फोडली. 
  • यामधील 'भोगले जे दु:ख त्याला...', हे त्यांचे आत्मचरित्र गाजले. या त्यांच्या आत्मचरित्राला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 
  • डॉ. आशा यांना भैरुरतन दमानी पुरस्कार, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट मराठी वाडमय राज्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »