जागतिक नवसंशोधन निर्देशांक

जागतिक नवसंशोधन निर्देशांक
जागतिक नवसंशोधन निर्देशांक

भारताची जागतिक नवसंशोधन निर्देशांकात ५ अंकाने सुधारणा

जीआयआयचा अहवाल (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स) कॉर्नेल विद्यापीठ, इनसीड, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक बौद्धिक संपदा संस्था (डब्ल्यूआयपीओ) आणि जीआयआय नॉलेज भागीदारांकडून प्रसिद्ध केला जातो.

जगभरातील देशांची नवसंधोधन करण्याची क्षमता आणि त्यामधील प्रगती करणारा जागतिक नवसंशोधन निर्देशांक (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स) दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. यामध्ये निर्देशांकात भारताची ५ अंकाने सुधारणा होवून ५७  वरून व्या क्रमांकावर  ५२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हा अहवाल केंद्रीय वाणिज्य आणि औद्योगिक मंत्री पियूष गोयल यांच्याहस्ते प्रसिद्ध करण्यात आला.

जीआयआयच्या मानांकनाची बारावी आवृत्ती आहे. त्यामध्ये १२९ अर्थतज्ज्ञ हे ८० विविध निकषांवर अहवाल सादर करण्यात येतो.

त्यामध्ये बौद्धिक संपदेचे अर्ज भरण्याची संख्या ते मोबाईल अॅप्लीकेशनची संख्या, शिक्षणावरील खर्ज आणि वैज्ञानिकसह तंत्रज्ञान प्रकाशन यांचाही समावेश आहे.

स्वित्झर्लंड हे जागतिक नवसंशोधन निर्देशांकात पहिल्या क्रमांकावर आहे.

त्यानंतर स्वीडन,

अमेरिका,

नेदरलँड,

इंग्लंड,

फिनलँड,

डेन्मार्क,

सिंगापूर,

जर्मनी

इस्रायलचा समावेश आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »