हरमनप्रीत कौर १०० टी२० सामने खेळणारी पहिली भारतीय खेळाडू

हरमनप्रीत कौर १०० टी२० सामने खेळणारी पहिली भारतीय खेळाडू
हरमनप्रीत कौर १०० टी२० सामने खेळणारी पहिली भारतीय खेळाडू

आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये १० खेळाडूंनी १०० आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळले

  • भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम केला आहे.
  • भारताकडून १०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणारी हरमनप्रीत पहिली खेळाडू ठरली आहे.
  • शुक्रवारी सुरतमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध पार पडलेला सामना हा हरमनप्रीतचा शंभरावा सामना होता.
  • भारताकडून महेंद्रसिंह धोनीने आणि रोहित शर्माने ९८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत.
  • आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये १० खेळाडूंनी १०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत.
  • न्यूझीलंडच्या सुएझ बेट्स आणि ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी १११ सामन्यांसह पहिल्या स्थानावर आहेत.
  • भारताकडून मिताली राजने ८९ तर झुलन गोस्वामीने ६८ आणि वेदा कृष्णमुर्तीने ६३ सामने खेळले आहेत.

नावावरील इतर विक्रम:-

  • नोव्हेंबर 2018 मध्ये, महिला T-20 आंतरराष्ट्रीय (WT 20I) मध्ये शतक झळकावणारी ती भारताची पहिली महिला ठरली.

प्रश्न. रिकाम्या जागा भरा.
युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाद्वारे सन --------- मध्ये हरमनला क्रिकेटसाठी प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराणे गौरवण्यात आले होते.
१. २०१५  
२. २०१६
३. २०१७
४. २०१८

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »