QUESTION LINKED WITH CURRENT

QUESTION LINKED WITH CURRENT
QUESTION LINKED WITH CURRENT

हैद्राबाद मुक्ती संग्रामाबद्दल योग्य असणारे विधान/विधाने ओळखा

अ. भारताचा स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक होता, पण हैद्राबाद मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता.
ब. हैद्राबाद संस्थानामध्ये महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्रामुख्याने 8 जिल्हे, आंध्रप्रेदश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील काही भागाचा समावेश होता.
क. भारताला स्वातंत्र्य जरी १५ आगस्ट, १९४७ रोजी मिळाले असले तरी  हैदराबाद संस्थानच्या रहिवाशांसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म हा १७ सप्टेंबर १९४७ रोजी झाला.
पर्याय:-
१. फक्त अ
२. फक्त अ आणि ब
३. फक्त ब आणि क
४. फक्त अ आणि क

सध्या हैद्राबाद संस्थान चर्चेत आहे, योगायोगाने आपण याआधीच ब्लॉगच्या माध्यमातून जवळपास सर्व इतिहास पाहिला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजेच एक प्रकारे हैद्राबाद मुक्ती संग्राम हे मराठवाडा मुक्ती संग्राम ब्लॉग वाचल्यास तुमच्या लक्षात येईल.
यासंदर्भात काही प्रश्न गृहपाठासाठी
प्रश्न १ ऑपेरेशन पोलो विषयी माहिती मिळावा.
प्रश्न २ हैद्राबाद मुक्ती संग्राम वेळेस जो निजाम अस्तित्वात होता त्याचे संपूर्ण नाव.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »