कपिल देव भारत गौरव पुरस्काराने सन्मानित

कपिल देव भारत गौरव पुरस्काराने सन्मानित
कपिल देव भारत गौरव पुरस्काराने सन्मानित

१ ऑगस्ट 2019 रोजी कपिल देव यांना भारत गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले

१ ऑगस्ट 2019 रोजी, ईस्ट बंगाल क्लबने आपल्या 100 व्या वर्धापन दिनी कपिल देव यांना  भारत गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

कपिल देव यांनी  22 जून 1992 ला इस्ट बंगाल क्लब जॉईन केले होते.
त्यानंतर त्यांनी या क्लबच्या वतीने 27 मॅच खेळल्या.

ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब:-

ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब हा कलकत्ता येथील एक फुटबॉल क्लब आहे.
याची स्थापना 1 ऑगस्ट 1920 रोजी झाली. 

याने आतापर्यंत तीन राष्ट्रीय फुटबॉल लीग (आय-लीग), आठ फेडरेशन चषक आणि तीन भारतीय सुपर कप जिंकले आहेत.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »