लियोनेल मेस्सी UEFA च्या गोल ऑफ द सीझन अवॉर्ड चा विजेता

लियोनेल मेस्सी UEFA च्या गोल ऑफ द सीझन अवॉर्ड चा विजेता
लियोनेल मेस्सी UEFA च्या गोल ऑफ द सीझन अवॉर्ड चा विजेता

गोल ऑफ द सीझन अवॉर्ड

बार्सिलोना फूटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा 2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता ठरला.

2015 आणि 2016 सालीही मेस्सीने हे विशेष पारितोषिक जिंकले होते. गेल्या पाच हंगामात हा पुरस्कार मिळविण्याची ही तिसरी वेळ आहे. त्याने त्याचा प्रतिस्पर्धी क्रिस्टियानो रोनाल्डोला पराभूत केले.

युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA)

ही युरोपमधली संघ फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रिडाप्रकारांचे प्रशासकीय मंडळ आहे. त्याचे अनेक सदस्य देश प्रामुख्याने किंवा संपूर्णपणे आशियामध्ये देखील आहेत. मंडळामध्ये 55 राष्ट्रीय संघ सदस्य आहेत. त्याची स्थापना 15 जून 1954 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय न्यॉन (स्वित्झर्लंड) येथे आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »