चांद्रयान २ विक्रम लँडरचा पत्ता लागला

चांद्रयान २ विक्रम लँडरचा पत्ता लागला
चांद्रयान २ विक्रम लँडरचा पत्ता लागला

ऑर्बिटरने टिपली लँडरची थर्मल छायाचित्रे

  • चांद्रयान २ मोहीमेसंदर्भात महत्वाची माहिती हाती लागली आहे. संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला असून, ऑर्बिटरने लँडरची थर्मल छायाचित्रेही टिपली आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली.
  • चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. संपर्काचे प्रयत्न सुरू असल्याचे इस्रोतर्फे सांगण्यात आले होते. 
  • विक्रम लँडर कुठे आहे याची माहिती दोन ते 
  • तीन दिवसात मिळू शकते, असं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले होते. त्यानंतर आज, रविवारी चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरसंदर्भात महत्वाची माहिती मिळाली आहे. लँडरची माहिती मिळाली आहे. 
  • ऑर्बिटरने लँडरची थर्मल छायाचित्रे टिपली आहेत. अद्याप विक्रम लँडरशी संपर्क होऊ शकला नाही. संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच संपर्क होईल. 
  • अजून १४ दिवसातले १२ दिवस आशा कायम असून विक्रम आणि रोव्हर प्रग्यान ची माहिती मिळण्यासाठी इसरो प्रयत्न करणार आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »