'जन-धन'मध्ये पुणेकर अव्वलस्थानी.

'जन-धन'मध्ये पुणेकर अव्वलस्थानी.
'जन-धन'मध्ये पुणेकर अव्वलस्थानी.

ही योजना अर्थ मंत्रालया  अंतर्गत येते

  • झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती.
  • आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. 
  • पुणेकरांच्या 11 लाख 28 हजार 540 खात्यांमध्ये सर्वाधिक 598 कोटी; तर ठाण्यातील 12 लाख 81 हजार 508 खात्यांत 469 कोटी; तर 13 लाख 25 हजार नाशिककरांच्या खात्यात 455 कोटींची रक्कम जमा आहे.

'जन-धन' योजना माहिती:-

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी बॅंक खाते असावे, ही  योजना प्रधानमंत्री जनधन या नावाने 2014 मध्ये सुरू केली. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा, यासाठी बॅंक खाते सुरू करण्याची प्रक्रिया रिजर्व्ह बॅंकने मार्गदर्शन करून अधिकाधिक सहज व सोपी केली. 
  • ही योजना अर्थ मंत्रालया  अंतर्गत येते
     

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »