चांद्रयान २ मधून लँडर विक्रम यशस्वीपणे विलग

चांद्रयान २ मधून लँडर विक्रम यशस्वीपणे विलग
चांद्रयान २ मधून लँडर विक्रम यशस्वीपणे विलग

भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ मोहिमेचा आजचा महत्त्वाचा दिवस

  • भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ मोहिमेचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे.
  • आज दुपारी १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास मुख्य यानातून लँडर विक्रम यशस्वीपणे वेगळं झालं आहे.
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.
  • आता खऱ्या अर्थाने चांद्रयान -२ चा टप्पा सुरू झाला असं म्हटलं जात आहे.
  • चांद्रयानमधून वेगळ्या झालेल्या लँडरमधून रोव्हर विक्रम येत्या ७ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे. 
  • चांद्रयान - २ ने यापूर्वीच चंद्राच्याय पाचव्या कक्षेत प्रवेश केला आहे.
  • आज चांद्रयान २ मधून लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान वेगळे झाले.
  • ७ सप्टेंबरला चांद्रयान - २ चंद्रावर उतरणार आहे.
     

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »