WHOचा “E-2020 इनिशीएटिव्ह

WHOचा “E-2020 इनिशीएटिव्ह

चार आशियाई देशामधून मलेरीयाचे उच्चाटन झाले

जागतिक आरोग्य संघटना (WHO) याच्या “E-2020 इनिशीएटिव्ह: 2019 प्रोग्रेस रीपोर्ट” या अहवालानुसार, आशिया खंडातल्या चीन, इराण, मलेशिया आणि तिमोर-लेस्ते या चार देशांमध्ये तसेच मध्य अमेरीका उपखंडातला एल साल्वाडोर या देशांमध्ये 2018 साली मलेरीयाचे एकही प्रकरण नोंदविले गेलेले नाही.
चीन आणि एल साल्वाडोर या देशांमध्ये सलग द्वितीय वर्षीही मलेरीयाची शून्य प्रकरणे नोंदवली गेली.  तर अन्य तीन देशांची याबाबतीत प्रथमच नोंद करण्यात आली आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »