Daily Test: 11

Daily Test: 11

 • Test Type : Demo Test
 • Duration : 10 Mins
 • Total Questions : 10

Test Instructions :

 • Each question carries 1 mark
 • Negative marking for each wrong answer is 0.25
 • It is recommended not to use the browser back button during the test.
 • Do not refresh browser window during the test.
 • प्रत्येक प्रश्न १ गुणांसाठी आहे 
 • प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी १/४ गुण वजा करण्यात येतील 
 • एक परीक्षा एकाच वेळेस देता येईल 
 • परीक्षेचा शिल्लक राहीलेला वेळ उजव्या बाजूला देण्यात येतो तो पूर्ण झाल्यावर परीक्षा आपोआप थांबते.

Start Exam

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »