Review

  • नमस्कार सर, 

    आज अखेर तो आनंदाचा  दिवस आला आणि mpsc 2020 बॅच चे प्रवेश सुरू झाले.नविन  वेबसाईट खूप छान आहे, विजन स्टडी, सर्व फॅक्ल्टी टिचर्स व पुर्न टीम ला खूप खूप धन्यवाद. आम्हा विद्यार्थ्यांचा एवढा विचार करून हा प्लॅटफॉर्म आमच्या साठी उभा केलात thank you soo much. या प्लॅटफॉर्म ने नेहमीच माझा आत्मविश्वास वाढवला आहे,व मी अधिकारी होण्याच्या मार्गावर यशस्वी वाटचाल करत आहे. खूप खूप धन्यवाद.

    Niharikha Shirsagar
    Niharikha Shirsagar

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »