Review

  • I recommend Vision Study,

    सर माझे अडमिश झाल्यापासुन माझा study खूप खूप छान होत आहे . सर्व शिक्षक खूप खूप छान शिकवतात .आता मला study करायला कंटाळा पण येत नाही .आनि माझा study एकदम योग्य दिशेने चालू आहे असे मला वाटत आहे यापुर्वी मला कधीच वाटले नाही .मला खरच सांगावेसे वाटते की ज्यांना mpsc  पास व्हायाची असेल त्यानी डोळे झाकुन प्रवेश घ्या .मी vision study  add  करत नाही फक्त माझा अनुभव सांगितला .

    Sanjay Pawar
    Sanjay Pawar

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »