How It Works ?

Admission घेतलेल्या विद्यार्थ्यांनी Lectures कसे बघायचे ??


 • STEP 1. SUBMIT MACHINE ID
  • MY ACCOUNT वर जाऊन GENERATE VIDEO PASSWORD TAB मध्ये Machine ID च्या BOX मध्ये, तुम्ही Lectures बघण्यासाठी वापरणारे Device (Mobile or Desktop) काय आहे हे Submit करा.
  • उदाहरणार्थ
   • जर तुम्ही मोबाईल वर Lectures बघणार असाल तर " Mobile (Android) "असे निवडा आणि SUBMIT करा
   • जर तुम्ही कॉम्पुटर वर Lectures बघणार असाल तर “Computer / Laptop” असे निवडा आणि SUBMIT करा

 • STEP 2. DOWNLOAD VISION STUDY VIDEO PLAYER
  • खाली दिलेल्या प्लेअर पैकी तुम्हाला जो आवश्यक आहे तो VIDEO PLAYER DOWNLOAD करा.

 • STEP 3: DOWNLOAD LECTURE
  • आता MY ACCOUNT मध्ये जाऊन MY COURSE मधील कोणत्याही PAID (लाल LINK) LECTURE ला DOWNLOAD करा

 • STEP 4: PLAY LECTURE
  • DOWNLOAD केलेले LECTURE हे VISION STUDY या VIDEO प्लेअर मधूनच OPEN करा, लगेच स्क्रीन वर ENTER ACTIVATION CODE (ANDROID) किंवा PASSWORD (WINDOWS) मागण्यात येईल.
  • तुम्हाला visiongovjob@gmail.com कडून आलेला ई-मेल बघा. त्यामध्ये ACTIVATION CODE किंवा PASSWORD असेल तो तसाच (AS IT IS) त्या LECTURE च्या ACTIVATION / PASSWORD BOX मध्ये भरा.
  • हा ACTIVATION CODE / PASSWORD तुम्हाला तुमच्या GENERATE VIDEO PASSWORD मध्ये सुद्धा मिळेल.