News

भारतीय निवडणूक आयोग कलम ३२४

गेल्या आठवड्यात, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, कोलकाता येथे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीमध्ये हिंसाचार घडून आला. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचार बंदी करण्याचा निर्णय घेतला.
Read More...

#Story_Time #For_a_change 

एक खूप सुंदर कविता share करत आहोत... नक्की वेळ काढून वाचा..!! या गोष्टीला काय शीर्षक द्याल ते सुचवा...
Read More...

#आरोही पंडित : अटलांटिक महासागर पार करणारी जगातील पहिली महिला पायलट:-

नुकत्याच मुंबईच्या 23 वर्षीय कॅप्टन आरोही पंडित यांनी नवा विश्वविक्रम केला आहे. लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने आरोही पंडित यांनी अटलांटिक महासागर पार केला आहे. अंटलांटिक महासागर पार करणारी आरोही पंडित ही पहिली महिला ठरली आहे.
Read More...

#Daily Quiz: Download PDF चालू घडामोडी प्रश्नसंच मे भाग 06

चालू घडामोडी प्रश्नसंच | मे भाग 06
Read More...

दैनिक मराठी #10 Download PDF Current affairs

06-10 मे || लोकसत्ता,म.टा. PIB,The Hindu || current affairs || for mpsc upsc sti psi asst talathi exams ||
Read More...

#जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन (JCPOA) : इराण

इराणने 8 मे रोजी जाहीर केले की 2015 च्या जागतिक परमाणु करारानुसार संयुक्त राष्ट्रांच्या परमाणु कराराअंतर्गत ते "अंशतः" बाहेर पडणार, ज्याला जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन (JCPOA) म्हणतात.
Read More...

#जवळपास एक दशलक्ष प्रजाती विलुप्त होण्याच्या धोका : संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल

संयुक्त राष्ट्रसंघ (UN) समर्थित पॅनेल आंतर-सरकारी विज्ञान-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) ने अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला
Read More...

#Story_Time #For_a_change 

एक खूप सुंदर कविता share करत आहोत... नक्की वेळ काढून वाचा..!! या गोष्टीला काय शीर्षक द्याल ते सुचवा...
Read More...

#स्पेस-एक्स कंपनीने NASA साठी मालवाहू अंतराळ मोहीम पाठवली

स्पेस-एक्स या अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या खासगी कंपनीने दिनांक 4 मे 2019 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) याकडे NASAची 17 वी व्यवसायिक मालवाहू अंतराळ मोहीम यशस्वीरित्या पाठवली
Read More...

#Daily Quiz: Download PDF चालू घडामोडी प्रश्नसंच मे भाग 05

चालू घडामोडी प्रश्नसंच | मे भाग 05 | May Current affairs for mpsc/upsc/combine/talath️i
Read More...