राज्यसेवा चाचणी- विषयानुसार

राज्यसेवा चाचणी- विषयानुसार

राज्यसेवा चाचणी- विषयानुसार

Get the best preparation for State Service Preliminary Exam with 6000+ Quality questions with pdf explanation covering every subject, including 30+ Full Length Tests, 24*7 website access till 13 Octo

Price : 1800 Only

Buy Now

राज्यसेवा सराव चाचणी- विषयानुसार

"विषयानुसार सराव चाचणी" या कोर्से मध्ये इतिहास, भूगोल, राज्यशात्र, अर्थशास्त्र, विज्ञान व अंकगणित-बुद्धिमापन चाचणी या सर्व विषयांवर एकूण ६०००+ दर्जेदार प्रश्न व त्यांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण घेतले आहे. 
या कोर्से चा तपशील खालील प्रमाणे 
6000+ दर्जेदार प्रश्न व त्यांचे विश्लेषण pdf स्वरूपामध्ये 
100+  प्रत्येक विषयातील स्वतंत्र मुद्द्यावर चाचण्या. 
30 प्रत्येक विषयावर Full length चाचण्या. 
सर्व प्रश्नसंच अनेक संदर्भ पुस्तकांचं अभ्यास करून बनवण्यात आले आहेत, ज्यातून परीक्षेचा संपूर्ण अभ्याक्रम योग्य पद्धतीमध्ये पूर्ण केला आहे.  
कोर्से अंतर्गत विषयानुसार Full length चाचण्या तुमच्या अभ्यासातील सखोलता व आत्मविश्वास वाढवणाऱ्या ठरतील. 
आयोगाच्या स्थरावर सर्व प्रश्नपत्रिका आखण्यात आल्या आहेत, खऱ्या परीक्षेतील वातावरणाचा पूर्ण अनुभव यावा यासाठी प्रत्येक चाचणी एकदाच सोडवता येईल याची दक्षता घेण्यात आली आहे.
सर्व चाचण्या कोर्से वैधता असे पर्यंत कधीही व कोणत्याही device वरून देऊ शकता. 
कोर्से वैधता 13 October 2020 पर्यंत असेल. 

Time Table

कोर्स ची काही वैशिष्ठे: 

  • आयोगाच्या स्तराचे दर्जेदार प्रश्न 
  • सखोल pdf विश्लेषण उपलब्ध
  • सरावासाठी PDF व उत्तर पत्रिका 
  • नियोजित वेळापत्रकानुसार
  • कधीही व कोठूनही

A complete Subject wise Test Series designed for State Service Preliminary Exam
6000+  High quality Questions (modules of every subject)
100+ Topic wise tests per subject with explanation in PDF format. 
30 Subject wise Full length tests. 
Questions are prepared from Multiple Reference Books. 
Topics wise test helps to cover every subject in detail from basic.
Full length subject wise tests will boost your confidence and covers all important points from syllabus. 
24/7 website access till 13 October 2020.

Exams

संपूर्ण अर्थशास्त्र सराव संच - 05

संपूर्ण भूगोल सराव संच - 05

अंकगणित - बुद्धिमापन चाचणी सराव संच - 05

संपूर्ण इतिहास सराव संच - 05

संपूर्ण राज्यशास्त्र सराव संच - 05

संपूर्ण सामान्य विज्ञान सराव संच - 05

संपूर्ण भूगोल सराव संच - 04

संपूर्ण अर्थशास्त्र सराव संच - 04

अंकगणित - बुद्धिमापन चाचणी सराव संच - 04

संपूर्ण इतिहास सराव संच - 04

संपूर्ण राज्यशास्त्र सराव संच - 04

संपूर्ण सामान्य विज्ञान सराव संच - 04

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »