Course Details

Exams

संपूर्ण भूगोल सराव संच - 05

संपूर्ण भूगोल सराव संच - 04

संपूर्ण भूगोल सराव संच - 03

संपूर्ण भूगोल सराव संच - 02

संपूर्ण भूगोल सराव संच - 01

मानवी भूगोल लोकसंख्या व आर्थिक

महाराष्ट्र खनिज संपत्ती व उद्योग

महाराष्ट्र नदी प्रणाली

महाराष्ट्र कृषी व पीक

महाराष्ट्र ऋतू निर्मिती व हवामान

महाराष्ट्राची प्राकृतिक (मृदा निर्मिती व प्रकार)

महाराष्ट्र प्राकृतिक (पर्वत, पठार व खडक)

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »