Price : 1199 Only
#History Theory & QA | इतिहास सखोल मध्ये । राज्यसेवा व संयुक्त गट ब पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी खास
प्रत्येक lecture सरासरी 50 min चे आहे, ज्यात संपूर्ण इतिहास Lectures आणि प्रश्नउत्तर स्वरूपात पूर्ण केला आहे. पूर्ण इतिहास module 78+ तासांचे आहे जे कि, 116 Lectures मधून शिकवण्यात आले आहे... 2022 वर्षातील परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी एका नवीन अनुभवासाठी तयार व्हावे. हे सर्व lectures बघितल्यानंतर एकही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही.
Course details:
With this other interesting facilities are
खालील मुद्यांवर विश्लेषणात्मक अभ्यास:
आधुनिक भारताचा इतिहास अनुक्रमणिका ::
महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक अनुक्रमणिका ::
मध्ययुगीन इतिहास अनुक्रमणिका ::
प्राचीन इतिहास अनुक्रमणिका ::
विषयानुसार अभ्यास करण्यासाठी या कोर्स मध्ये प्रवेश घेऊन लवकरात लवकर अभ्यासाला लागा.
Everyday is a bank account, and time is our currency. No one is rich, no one is poor, we've got only 24 hours each. Use it for a reason.- Mr.VISION
Get the best preparation for State Service and Combine Group B Prelims, 115+ video lectures covering every point from History, 24*7 website access till 31 December 2022 , at just Rs.1199.
आपल्या कोर्स मधून आपण खालील विषय अभ्यासणार आहोत