FAQs

तुम्ही VISION STUDY APP व Website वरूनच कोर्स विकत घेऊ शकता, त्यासाठी खालील पद्धत अवलंबावी. १) सर्व प्रथम VISION STUDY वर तुमचे account बनवा, त्यासाठी योग्य e-mail id व मोबाईल नंबर वापरा. २) तुम्हाला आवश्यक तो कोर्स निवडा A) E-Class विकत घेण्यासाठी Visit "e-class > Buy a Course" तिथे वेगवेगळे कोर्स दिसतील, त्यातून तुम्हाला पाहिजे त्या परीक्षेच्या तयारीसाठीच्या कोर्स मध्ये प्रवेश घेता येईल. B) Test Series विकत घेण्यासाठी Visit "Test> Buy a Test Series" तिथे वेगवेगळ्या परीक्षांसाठी व विषयांच्या सरावासाठी Test Series सुरु आहेत, तुम्हाला हव्यात्या Test Series मध्ये प्रवेश घेता येईल. ३) "BUY NOW" पर्यायावर click करा, पैसे online पद्धतीनेच द्यायचे आहेत, त्यासाठी Credit Cards, Debit Cards, Net Banking, E-wallets, UPI यापैकी कशाचाही वापर करू शकता.
E-Class मध्ये VIDEO lectures व Test Series मध्ये फक्त सराव चाचण्या हाच मुख्य फरक आहे. परीक्षांनुसार असलेल्या E-Class मध्ये VIDEO lectures व सराव चाचण्या असे दोन्ही आहे.
VISION STUDY वर प्रवेश घेण्यासाठी वापरलेल्या ई-मेल ने LOGIN करा त्यानंतर "MY CLASS" या पर्याया अंतर्गत तुमचा कोर्से दिसेल, त्यावर click करून विषयानुसार Lectures बघता येतील.
VISION STUDY वर प्रवेश घेण्यासाठी वापरलेल्या email id ने LOGIN करा त्यानंतर "MY CLASS" या पर्याया अंतर्गत तुमचा कोर्से दिसेल त्यावर क्लिक करून उपलब्ध असलेल्या चाचण्या सोडवाल.
नाही, आम्ही ही सुविधा सुरू केलेली नाही, कारण आमची कोर्स फीची रचना आधीच कमी आहे जी कोणालाही सहज परवडणारी आहे.
VISION STUDY वर प्रवेश असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कमवा व शिका अंतर्गत सवलत कुपन मिळावा, अधिक सवलतीसाठी VISION STUDY APP download करा व APP ला सुंदर, प्रोत्साहन देणाऱ्या Review सह 5 Star द्यावे, त्याचा screen shot काढून पाठवा, अभिमान वाढवणाऱ्या व motivate करणाऱ्या Review साठी 30% पर्यंतची सवलत मिळेल.
VISION STUDY APP हे फक्त Android Play store वर आहे. त्याची link येथे आहे.
हो, प्रवेश घेण्यासाठी व अँप मध्ये lectures download करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे, मात्र अँप मध्ये download झालेले lectures offline बघण्याची सोया केली आहे.
हो, तुम्हाला गरजेनुसार विषयाची तयारी करता यावी यासाठीच आम्ही तशी सुविधा केली आहे व एकूणच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठीचा हा एक सर्वोत्तम मार्ग असतो. तुम्हाला पाहिजेत्या विषयाच्या कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकता. विषयानुसार अभ्यासाच्या तयारीसाठी E-Class आणि Test Series असे कोर्स उपलब्ध आहेत.
तशी सोय आम्ही केलेली आहे, E-Class मध्ये प्रवेश घेताना Multi User हा पर्याय निवडा, त्या पर्यायामुळे दोन पेक्षा अधिक विद्यार्थी एकत्र व सवलतीमध्ये प्रवेश घेऊ शकता, त्यात विद्यार्थ्यांचा कमालीची आर्थिक बचत होते. Payment एकाच account वरून करायचे आहे व नंतर course members add करायचे.
हो, Group Admission मधील सर्वजण एकाच वेळी, वेगवेगळ्या मोबाईल मधून कोर्स बघू शकतात त्यावर कोणतेही बंधन नसेल.
अगदी सोपं आहे, त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांने करून प्रवेश घेतला त्याने VISION STUDY वर लॉगिन करायचे, My Class अंतर्गत Create Course Members वर क्लिक करा आणि User details भरा. झालं !
Lectures हे रेकॉर्ड केलेल्या स्वरूपातील राहतील, ज्यात अगदी to the point दिलेल्या विषयासंदर्भातच परीक्षाभिमुख विश्लेषण व चर्चा केलेली असेल, एकही lecture मध्ये निरुपयोगी अवांतर चर्चा नाही. तुमच्या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग झाला पाहिजे या हेतूने सर्व lectures गुणवंतांकडून रेकॉर्ड केलेले असतील.
हो, VISION STUDY च्या APP मध्ये lectures download करण्याची सुविधा आहे.
नाही, आपण संगणकावर कोणतेही lecture बघू किंवा डाउनलोड करू शकणार नाही. Lectures मोबाईल अँप मधेच बघता किंवा डाउनलोड करता येतील.
नक्कीच नाही, सर्व lectures encrypted स्वरूपात असल्याने, आपण ते दुसऱ्या डिव्हाइसवर पाठवू किंवा साठवू शकणार नाही.
प्रत्येक कोर्स ठरविक कालावधीसाठीच म्हणजेच मुदतीसाठी आहे, दिलेल्या मुदतीनंतर व्हिडिओ आणि चाचण्या बघता येणार नाहीत.
हो, तुम्ही मोबाइल डिव्हाइस बदलू शकता. परंतु बदललेल्या डिव्हाइसमध्ये कोर्सची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला आधीचा डिव्हाइस कोर्स बघण्यासाठी वापरात येणार नाही.
हो, प्रत्येक lecture च्या pdf नोट्स lectures खाली असलेल्या notes section मध्ये उपलब्ध आहे त्या notes तुम्ही VISION STUDY APP मध्ये download करू शकता व OFFLINE वाचू शकता.
हो, प्रत्येक Test च्या दोन वेगवेगळ्या PDF download करता येतील व त्या PRINT कडून वापरता पण येतील. एक PDF ANSWER KEY ची आहे त्यात तुम्ही सोडवलेले प्रश्न त्याची उत्तरे आहेत व दुसरी PDF QUESTION PAPER ची आहे जी सरावासाठी वापरा.
हि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अभ्यास करत करत, आर्थिक पाठबळ देणारी योजना आहे, ज्याचा लाभ घेऊन दैनंदिन खर्च भागेल एवढी आर्थिक मदत मिळणार आहे, त्याबद्दल उदाहरणासह अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://visionstudy.in/earn-and-learn
तुम्ही तुमच्या शंका आम्हाला support@visionstudy.in किंवा visiongovjob@gmail.com वर ईमेल करू शकता.
You can purchase the course only from our App and website, then you have to visit "e-class > Buy a Course" section then you can see different available courses on that "Buy a Course" page then look at the course content and then you can purchase the course via "BUY NOW" Button, payment will be done online via different modes of payment like Credit Cards, Debit Cards, Net Banking, E-wallets, UPI.
No, we have not started this facility, as our course fee structure is already to less which can be easily affordable by anyone.
Yes, Internet is required For Course Content, For android users after downloading lectures internet Connection is not required.
Yes, you can by using VISION STUDY Android app.
Off course not, as all the lectures are in encrypted format, you can't able to share the lectures.
As Courses are encrypted with time validity. Videos and Tests won’t play after given validity of time.
Yes, You can change the device. But after enrolling course in changed device you will not allowed to use previous device.
You can email us your doubts at support@visionstudy.in or visiongovjob@gmail.com
Yes, we have started such subject oriented courses also, if you want guidance for particular subject you can demand us we will try to fulfill your wish.

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »