विज्ञान सखोल

विज्ञान सखोल

विज्ञान सखोल

विज्ञान विषयानुसार course मध्ये भौतिक, रसायन व जीवशास्त्र हे सर्वच सखोल घेतलेले आहे.

Price : 1199 Only

#Science Theory & QA | विज्ञान सखोल मध्ये । राज्यसेवा व संयुक्त गट ब पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी खास.   
प्रत्येक lecture सरासरी 50 min चे आहे, ज्यात संपूर्ण विज्ञान Lectures आणि प्रश्नउत्तर स्वरूपात पूर्ण केला आहे. 
पूर्ण विज्ञान module
49+ तासांचे आहे जे कि, 61 Lectures मधून शिकवण्यात आले आहे... 2020 वर्षातील परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी एका नवीन अनुभवासाठी तयार व्हावे. हे सर्व lectures बघितल्यानंतर एकही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही. 

Course Brochure

Course details:

  • Complete e-course specially designed for Preliminary exam.
  • 60+ Video lectures (Teaching & QA)
  • All lectures are based on Reference book material for deep understanding.

With this other interesting facilities are 

  • Vision कट्टा
  • Interest Builder
  • कमवा व शिका
  • Comment & Notes Box
  • 24/7 website access till 31 December 2022.

खालील मुद्यांवर विश्लेषणात्मक अभ्यास:
भौतिक शास्त्र ::

  • Physics- मोजमापन    
  • Physics- गती व तिचे प्रकार    
  • Physics- गती विषयक नियम
  • Physics- गुरुत्वाकर्षण
  • Physics- दाब Pressure
  • Physics- उर्जा कार्य आणि शक्ती
  • Physics- ध्वनी (sound)
  • Physics- प्रकाश भाग ०१ (Light)
  • Physics- प्रकाश भाग ०२ (Light)    Physics- विद्युतधारा भाग ०१    
  • Physics- विद्युतधारा भाग ०२    
  • भौतिक-रसायनशास्त्र Mixed QA
  • मोजमापण & गतीचे प्रकार QA
  • गुरुत्वाकर्षण QA
  • दाब,ऊर्जा, कार्य, शक्ती QA
  • ध्वनी QA
  • प्रकाश QA
  • विद्युतधारा QA

रसायन शास्त्र ::

  • Chemistry- द्रव्य    
  • Chemistry- मूलद्रव्य    
  • Chemistry- अणु
  • Chemistry- आवर्तसारणी
  • Chemistry- मूलद्रव्याचे वर्गीकरण
  • Chemistry- खनिजे आणि धातुके
  • Chemistry- कार्बनचे जग
  • Chemistry- आम्ल, आम्लारी, क्षार    Chemistry- रासायनिक अभिक्रिया
  • Chemistry- Radioactivity आणि Nuclear Chemistry 
  • द्रव्याची संकल्पना-वर्गीकरण QA
  • अणू आणि आवर्तसारणी QA
  • मूलद्रव्याचे वर्गीकरण QA
  • कार्बनचे जग, आम्ल, आम्लारी QA
  • रासायनिक अभिक्रिया QA

जीवशास्त्र ::

  • जीवशास्त्र : ओळख
  • Biology- मानवाचे शरीर
  • Biology- मानवी पचन संस्था
  • Biology- रक्ताभिसरण संस्था प्राथमिक
  • Biology- हृदयाची कार्यरचना
  • Biology- श्वसन संस्था
  • Biology- उत्सर्जन संस्था    
  • Biology- मूत्रपिंडाचे कार्य    
  • Biology- अस्थी संस्था 01
  • Biology- अस्थी संस्था भाग 02
  • Biology- अस्थी संस्था भाग 03
  • Biology- अस्थी संस्था भाग 04
  • जीवशास्त्र : प्रश्न संच
  • Biology- चेता नियंत्रण    Biology- मानवी ग्रंथी
  • Biology- प्राणी उती
  • Biology- वनस्पती उती    
  • Biology- रोग व रोगाचे प्रकार
  • Biology- जीवाणू व जीवाणूजन्य रोग    
  • Biology- विषाणू व विषाणूजन्य रोग
  • रक्ताभिसरण QA
  • श्वसन व उत्सर्जन संस्था QA    
  • पचन संस्था QA    
  • प्रजनन QA
  • मानवी चेतनासंस्था QA
  • पेशी QA
  • उती QA
  • आहार QA    

विषयानुसार अभ्यास करण्यासाठी या कोर्स मध्ये प्रवेश घेऊन लवकरात लवकर अभ्यासाला लागा.

“Yesterday is gone. Tomorrow has not yet come. We have only today. Let us begin.” – Mother Teresa

Get the best preparation for State Service and Combine Group B Prelims, 60+ video lectures covering every point from Science, 24*7 website access till 31 December 2022, at just Rs.1199.

Course Brochure

आपल्या कोर्स मधून आपण खालील विषय अभ्यासणार आहोत

•    भौतिक शास्त्र 
•    रसायन शास्त्र
•    जीवशास्त्र

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »