संयुक्त गट ब FASTRACK - 2

संयुक्त गट ब FASTRACK - 2

संयुक्त गट ब FASTRACK - 2

Get the best preparation in less time in an organized way for Combined Group - B 2020 Prelims, 130+ video lectures covering every point for the Preliminary Exam , 24*7 website access till PRE EXAM.

Price : 999 Only

Buy Now

Get the best preparation done in less time in an organised way for Combined Group - B 2020 Prelims, 130+ video lectures covering every point for the Preliminary Exam, 24*7 website access till PRE EXAM.
Course Time Table

आपल्या कोर्स मधून आपण खालील विषय अभ्यासणार आहोत

आधुनिक इतिहास (महाराष्ट्र विशेष)
भारत भूगोल 
महाराष्ट्र भूगोल
जीवशास्त्र 
भौतिक शास्त्र 
रसायन शास्त्र
राज्यशात्र 
अर्थशास्त्र 
अंकगणित 
बुद्धिमापन चाचणी
चालू घडामोडी


खालील मुद्यांवर विश्लेषणात्मक अभ्यास:

राज्यशास्त्र :
खालील मुद्द्यांवरच आयोगाने जे प्रश्न २०१२ ते २०१९ पर्यंत आयोगाने घेतले आहेत त्यावर सखोल स्पष्टीकरणासह Lectures उपलब्ध करून दिले जातील. 

ग्राम प्रशासन (पंचायत राज नगरपालिका स्थानिक संस्था इ.)
घटना निर्मिती 
मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक कर्तव्य 
विधिमंडळ 
घटनात्मक व बिगर घटनात्मक संस्था 
सूची अनुसूची महत्वाची कलमे 
मूलभूत हक्क 
सरनामा 
संघराज्य व राज्य क्षेत्र 
संसद 
न्यायमंडळ 

भूगोल :
खालील मुद्द्यांवरच आयोगाने जे प्रश्न २०१२ ते २०१९ पर्यंत आयोगाने घेतले आहेत त्यावर सखोल स्पष्टीकरणासह Lectures उपलब्ध करून दिले जातील.

A) महाराष्ट्राचा भूगोल:

प्राकृतिक रचना 
नदी प्रणाली 
लोकसंख्या 
मृदा व जलसिंचन 
वाहतूक व पर्यटनाची स्थळे 
आर्थिक भूगोल 
वनसंपत्ती खनिज संपत्ती व हवामान
B) भारताचा भूगोल:

प्राकृतिक 
हवामान पर्जन्य 
नदी प्रणाली 
लोकसंख्या 
खनिज संपत्ती

इतिहास :
खालील मुद्द्यांवरच आयोगाने जे प्रश्न २०१२ ते २०१९ पर्यंत आयोगाने घेतले आहेत त्यावर सखोल स्पष्टीकरणासह Lectures उपलब्ध करून दिले जातील.

ब्रिटिश कालीन कायदे 
ब्रिटिशांची धोरणे 
अठराशे सत्तावनचा उठाव 
सामाजिक सुधारणा व धार्मिक सुधारणा चळवळी 
राष्ट्रीय सभा व महत्त्वाची अधिवेशने 
क्रांतिकारी चळवळी
स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्राचे योगदान 
महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक 
महत्त्वाच्या चळवळी कामगार, स्त्री, अस्पृश्यता निवारण 
सविनय कायदेभंग केला खिलाफत चळवळ असहकार आंदोलन 
महत्त्वाचे गव्हर्नर जनरल 
आदिवासी शेतकरी व कामगार चळवळ 


अर्थशास्त्र :
खालील मुद्द्यांवरच आयोगाने जे प्रश्न २०१२ ते २०१९ पर्यंत आयोगाने घेतले आहेत त्यावर सखोल स्पष्टीकरणासह Lectures उपलब्ध करून दिले जातील.

सार्वजनिक वित्त 
बँकिंग प्रणाली 
पंचवार्षिक योजना व नियोजन 
कृषी उद्योग व सेवा क्षेत्र 
परकीय व्यापार 
बेरोजगारी व दारिद्र्य 
लोकसंख्या धोरण (1956 & 2000) 
राष्ट्रीय उत्पन्न 
अर्थव्यवस्थांच्या संकल्पना 
महत्त्वाच्या योजना धोरण व कार्यक्रम


सामान्य विज्ञान :

खालील मुद्द्यांवरच आयोगाने जे प्रश्न २०१२ ते २०१९ पर्यंत आयोगाने घेतले आहेत त्यावर सखोल स्पष्टीकरणासह Lectures उपलब्ध करून दिले जातील.

A) जीवशास्त्र :

वनस्पती व प्राणी वर्गीकरण 
रोग व त्याचे प्रकार 
मानवी आहार व पोषणमान
मानवी रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था व प्रजनन
B) भौतिकशास्त्र  :

विद्युत धारा 
प्रकाश 
कार्य ऊर्जा व शक्ती 
ध्वनि 
किरणोत्सार 
C) रसायनशास्त्र :

द्रव व त्याचे स्वरूप 
कार्बनचे जग 
अणूंची संरचना 
खनिजे व धातुके 
आम्ल व आम्लारी

चालू घडामोडी :

जानेवारी ते डिसेंबर 2020 पूर्ण

अंकगणित :

नफा तोटा 
शेकडेवारी 
गणितीय प्रक्रिया 
वेळ आणि काम
वय
सरासरी    
गुणोत्तर व प्रमाण
अंतर वेग आणि वेळ

बुद्धिमापन चाचणी :

अंकमालिका
सांकेतिक भाषा व चिन्हे
आकृती मधील संख्या
बैठक व्यवस्था    
कोडी 
नातेसंबंध 
आकृती मोजणे 
दिशा 
दिनदर्शिका इत्यादी

#संयुक्त गट ब 2020 FASTRACK Batch | संयुक्त पूर्व परीक्षेची परिपूर्ण तयारी
प्रत्येक lecture सरासरी 50 min चे आहे, ज्यात Lectures प्रश्नउत्तर स्वरूपात पूर्ण केले आहेत. 
FASTRACK Batch हि 130+ Lectures मधून शिकवण्यात आले आहे... संयुक्त गट ब 2020 च्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी एका नवीन अनुभवासाठी तयार व्हावे.
Course Brochure

Course details:

Complete e-course specially designed for Combined Group B 2020 Preliminary exam.
130+ Video lectures (QA)
All lectures are based on Reference book material for deep understanding.
With this other interesting facilities are -

Vision कट्टा
Interest Builder
कमवा व शिका
Comment & Notes Box

विषयानुसार अभ्यास करण्यासाठी या कोर्स मध्ये प्रवेश घेऊन लवकरात लवकर अभ्यासाला लागा.

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »