QSची ‘जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020

QSची ‘जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020

जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020

ब्रिटनमधील क्वाकलरी सायमंड्स (QS) या संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीनुसार अमेरिकेमधील मॅसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) हे जगातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ (शैक्षणिक संस्था) ठरले आहे. MIT ने सलग आठव्यांदा हा सन्मान प्राप्त केला आहे.
जागतिक प्रथम पाच सर्वोत्कृष्ट विद्यापीठे – 
1) MIT (अमेरिका),
2) स्टॅनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका), 
3) हार्वर्ड विद्यापीठ (अमेरिका), 
4) ऑक्सफर्ड विद्यापीठ (ब्रिटन), 
5) कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका)
आशियातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ - नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि नानयांग टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी (दोन्ही संयुक्तपणे 11 वे).
अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांमधील 302 विद्यापीठांपैकी 216 ने कर्मचारी/विद्यार्थी गुणोत्तर तसेच संस्थात्मक शिक्षण क्षमता या घटकांमध्ये अत्याधिक वाईट कामगिरी नोंदवलेली आहे.
मध्य-पूर्वे प्रदेशातली दोन विद्यापीठे यावेळी पहिल्यांदाच यादीत प्रथम 200 मध्ये समाविष्ट झाली आहेत. सौदी अरबचे ‘किंग अब्दुल अझीझ युनिव्हर्सिटी’ (186) हे त्या प्रदेशातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »