#आरबीआय डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

#आरबीआय डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

कार्यकाळ पूर्ण होण्याच्या 6 महिने आधीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला.

आरबीआयच्या उच्च अधिकाऱ्याने कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा देण्याची 7 महिन्यातील ही दुसरी वेळ आहे.
राजीनामा देण्याचे कारण:-
केन्द्र सरकारचा आरबीआयच्या कारभारातील वाढता हस्तक्षेप आचार्य यांना खटकत होता. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरु आहे. 
विरल आचार्य:-
विरल आचार्य IIT मुंबईचे विद्यार्थी आहेत. 
त्यांनी 1995 मध्ये कॉम्पुटर सायन्स आणि इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली आहे. 
2001 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली. 
2001 पासून 2008 पर्यंत ते लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिकले.
विरल हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्वात कमी वयाचे डेप्युटी गव्हर्नर होते.
23 जानेवारी 2017 रोजी ते आरबीआयमध्ये रुजू झाले होते. 
विरल आता न्यूयॉर्क विद्यापीठाच्या सॅटर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणार असल्याची माहिती समजले आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »