पत्रकारितेच्या क्षेत्रातला प्रतिष्ठित ‘रामनाथ गोयंका’ पुरस्कारांचे वितरण

पत्रकारितेच्या क्षेत्रातला प्रतिष्ठित ‘रामनाथ गोयंका’ पुरस्कारांचे वितरण

Excellence in journalism awards

1) बेस्ट ऑफ द स्पॉट रिपोर्टिंग/ब्रॉडकास्टिंग श्रेणी - जगविंदर पटियाल (एबीपी)

2) पॉलिटिकल रिपोर्टिंग श्रेणी - ब्रजेश राजपूत (एबीपी) आणि सुशांत कुमार सिंग (इंडियन एक्सप्रेस)

3) अंडरकवरिंग इंडिया इंव्हिजिबल रिपोर्टिंग/ब्रॉडकास्टिंग श्रेणी - प्रतिमा मिश्रा (एबीपी न्यू)

4) हिंदी स्टोरी/जनर्लिजम श्रेणी - अभिसार शर्मा (एबीपी न्यू)

5) इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टिंग/ब्रॉडकास्टिंग श्रेणी - आनंद कुमार पटेल (इंडिया टुडे)

6) रिजनल लॅंगवेज श्रेणी - एम. गुनासेकरन (न्यूज 18 तामिळनाडू), निशांत दत्ताराम सरवंकार आणि संदीप अशोक आचार्य (लोकसत्ता)

7) एनवायरनमेंट श्रेणी - सुशील चंद्र बहुगुना (NDTV), संध्या रवीशंकर (द वायर)

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »