4892 मीटरचा शिखर सर करणारी अरुनिमा जगातील पहिली अपंग महिला

4892 मीटरचा शिखर सर करणारी अरुनिमा जगातील पहिली अपंग महिला

अरुनिमाने अंटार्क्टिका पर्वत माऊंट विन्सर सर केले.

अरुनिमाने अंटार्क्टिका पर्वत माऊंट विन्सर सर केले. अरुनिमाबाबतची विशेष बाब म्हणजे कृत्रिम पाय असणारी तिने हे पर्वत सर केले. अशी कामगिरी करणारी अरुनिमा जगातील पहिली अपंग महिला ठरली आहे. 
अरुनिमाला धावत्या रेल्वेतून ढकलून देण्यात आले होते. त्यानंतर तिला तिचा एक पाय गमवावा लागला होता. हा अपघात 12 एप्रिल 2011 मध्ये झाला होता. मात्र, असे असतानाही तिने आपले ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यादृष्टीने काम करण्याचे ठरविले. 
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अरुनिमाने 21 मे, 2013 मध्ये माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. त्यानंतर आता अरुनिमाने अंटार्क्टिकातील शिखर माऊंट विन्सर सर केले. त्यामुळे ती हे शिखर सर करणारी जगातील पहिली महिला ठरली आहे. 

Lying there on the hospital bed, when I was at my weakest and most vulnerable, I felt helpless to defend myself and my family against this onslaught. I said to no one in particular, “Today is your day. Bark whatever you want. But someday I will prove, without a doubt, the truth of what happened to me.” My left leg was amputated. A rod was inserted in my right leg, from knee to ankle, to hold the shattered bones together. I pondered on the most impossible dream I could set for myself. I decided to climb the Everest.
-Arunima sinha
And she did it...she proved herself... that's called the determination, that's called the self confidence... The one and only Arunima sinha

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »