Best platform for the best study..tumhi he karya je hati ghetlay te atishay kautukaspad ahe..jyanchi manapasun ichha asel post ghyachi tyanchi post nkkichh nighen..sir tumchya srvv team la all the best
I recommend Vision Study,
नमस्कार, काही महिन्या पासून आपलं YouTube छान vision government job हे चॅनेल मी follow करतोय. मी ग्रामीण भागातून येतो, त्यामुळे शहरात जाऊन कोचिंग क्लास लावण मला अवघड आहे, तासाहि marketing च्या जमान्यात माझा क्लासेस वर विश्वास राहिला नाही.आता प्रश्न हा आहे कि तुमच्या आणि त्यांच्यात ( क्लास ) फरक काय ? तुम्ही कोणतीच marketing न करता आज एवढा मोठा Online platform उभा केलाय. ते केवळ तुमच्या बारीक- सारीक विश्लेशना च्या जोरावर आणि मेहनतीवर. जर प्रत्येक वर्षीचे निकाल बघितले की, एक गोष्ट लक्षात येते की. ज्यांची निवड झालीये त्यात बहुतेक ग्रामीण भागातले , किंवा नोकरी करणारे. एकूणच अशे उमेदवार असतात की. ते थोडे स्पर्धा परीक्षा च्या "कृत्रिम" प्रवाहा पासून दूर आसता तरीही ते यशस्वी होतात. थोडक्यात, तुमच्या या platform चा उपयोग नोकरी करणारे, ग्रामीण भागातले ,किंवा काही अशेही असतात की त्यांच्या आर्थिक किंवा पारिवारिक कारण मुळे शहरात जाऊ शकत नाही, पूर्ण वेळ अभ्यासा साठी देऊ शकत नाही, महिलांचं लग्न झालं असेल. अस लोकंना साठी तुमचा platform/ Chanel आधार ठरलंय. तुमची शिकवण्याची पद्धतही अगदी soft आहे. आणि शुल्क हि रास्त आहे. जे सर्वाना परवडणार आहे. विशेष करून " दैनिक मराठी " तुम्ही खुप दर्जेदार बनवता त्यातले छोटे- छोटे मुद्दे, त्याला असनारे refarnce... सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मूळे YouTube ला पूर्वी जे उमेदवार पूर्वी " यशोगाथा" " मी कसा अधिकारी झालो " (खरतर या अप्रत्यक्ष जाहिराती असता उमेदवार वाढावे म्हणून) अशे वेग- वेगळ्या क्लाससेस चे व्हिडीओ बघायचे ते अता तुमचे व्हिडीओ बघून यशा च्या दिशेने वाटचाल करताय... तुम्हाला मी best of "luck" म्हणणार नाही " all the best " म्हणतोय ( अस तुम्हीच सांगितलंय
Visionstudy platform is my best guide for mpsc preparation.visionstudy family thank u for motivation and support and also for this excelent platform.
I recommend Vision Study,
The best learning platform i have ever visited
very very interesting learning platform...................love you team