Course Details

Exams

वयवारी व तर्क - अनुमान

काळ,काम, वेग व कालमापन दिनदर्शिका

गुणोत्तर प्रमाण

सरासरी व बैठक व्यवस्था

संख्या ,अक्षरे कोडी

सरळ व्याज ,चक्रवाढ व्याज

सूट , कमिशन व सांकेतिक भाषा

नफा-तोटा व वर्गिकरण

शेकडेवारी व सहसंबंध ,तार्किक साम्य

संख्या प्रकार व श्रेणी पूर्ण करणे

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »