Price : 799 Only
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा
"संयुक्त गट ब सराव चाचणी" या कोर्से मध्ये पूर्व परीक्षेसाठी महत्वपूर्ण असे एकूण 20 सराव प्रश्नसंच ज्यात एकूण 2000 दर्जेदार प्रश्न व त्यांचे सखोल परीक्षाभिमुख PDF विश्लेषण घेतले आहे. कोर्सेचा तपशील खालील प्रमाणे
प्रवेश शुल्क – एकूणच महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती विचारात घेता व शिक्षणाचे बाजारीकरण होऊ नये यासाठी शुल्क फार कमी ठेवले आहे.
संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी, परीक्षाभिमुख चाचण्या या खालील प्रमाणे आहेत.
महत्वाच्या नोंदी:
१) सर्व प्रश्नसंच अनेक संदर्भ पुस्तकांचं अभ्यास करून बनवण्यात आले आहेत, ज्यातून परीक्षेचा संपूर्ण अभ्याक्रम योग्य पद्धतीमध्ये पूर्ण केला आहे.
२) कोर्से अंतर्गत Full length चाचण्या तुमच्या अभ्यासातील सखोलता व आत्मविश्वास वाढवणाऱ्या ठरतील.
३) आयोगाच्या स्थरावर सर्व प्रश्नपत्रिका आखण्यात आल्या आहेत, खऱ्या परीक्षेतील वातावरणाचा पूर्ण अनुभव यावा यासाठी प्रत्येक चाचणी एकदाच सोडवता येईल याची दक्षता घेण्यात आली आहे.
४) Current Affairs test या दररोज मोफत घेतल्या जातात त्या सोडवून चालू घडामोडी मध्ये प्रभुत्व मिळवा.
५) सर्व चाचण्या कोर्से वैधता असे पर्यंत कधीही व कोणत्याही device वरून देऊ शकता.
कोर्से वैधता 31 March 2021 पर्यंत असेल.
कोर्स ची काही वैशिष्ठे: