Price : 300 Only
राज्यशास्त्र- सराव चाचणी
"राज्यशास्त्र-सराव चाचणी" या कोर्से मध्ये एकूण 1000 दर्जेदार प्रश्न व त्यांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण घेतले आहे. कोर्सेचा तपशील खालील प्रमाणे.
प्रवेश शुल्क – एकूणच महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती विचारात घेता व शिक्षणाचे बाजारीकरण होऊ नये यासाठी शुल्क फार कमी ठेवले आहे.
या Test series course मध्ये खालील प्रमाणे 1000 प्रश्न असतील.
राज्यशास्त्र 18 Topic Test = 500 5 Full Test = 500 Total 1000
खालील विषयावर सराव चाचण्या आयोजित केल्या आहेत
• आठवड्यातील प्रत्येक बुधवारी या चाचण्या होतील
• घटना निर्मिती, वैशिष्ठे व प्रास्ताविक
• संघराज्य व राज्यक्षेत्र
• नागरिकत्व व मूलभूत हक्क
• मूलभूत कर्तव्य व मार्गदर्शक तत्वे
• महत्वाची कलमे, परिशिष्ठे व घटनादुरुस्ती
• संसद
• राज्य विधिमंडळे
• केंद्रीय कार्यकारी मंडळ (महत्वाची पदे)
• राज्य कार्यकारी मंडळ (महत्वाची पदे)
• केंद्रशासित प्रदेश व राज्याचा विशेष दर्जा
• केंद्र राज्य संबंध
• न्यायप्रणाली व न्यायाधिकरण
• आणीबाणी व राष्ट्रपती राजवट
• पंचायतराज व्यवस्था
• स्थानिक स्वराज्य संस्था
• राजकीय पक्ष व कार्यालयीन भाषा
• महत्वाचे आयोग भाग १
• महत्वाचे आयोग भाग २
• संपूर्ण राज्यशास्त्र सराव संच ०१
• संपूर्ण राज्यशास्त्र सराव संच ०२
• संपूर्ण राज्यशास्त्र सराव संच ०३
• संपूर्ण राज्यशास्त्र सराव संच ०४
• संपूर्ण राज्यशास्त्र सराव संच ०५
इतिहास - सराव चाचणी
सर्व प्रश्नसंच अनेक संदर्भ पुस्तकांचं अभ्यास करून बनवण्यात आले आहेत, ज्यातून परीक्षेचा संपूर्ण अभ्याक्रम योग्य पद्धतीमध्ये पूर्ण केला आहे.
कोर्से अंतर्गत Full length चाचण्या तुमच्या अभ्यासातील सखोलता व आत्मविश्वास वाढवणाऱ्या ठरतील.
आयोगाच्या स्थरावर सर्व प्रश्नपत्रिका आखण्यात आल्या आहेत, खऱ्या परीक्षेतील वातावरणाचा पूर्ण अनुभव यावा यासाठी प्रत्येक चाचणी एकदाच सोडवता येईल याची दक्षता घेण्यात आली आहे.
सर्व चाचण्या कोर्से वैधता असे पर्यंत कधीही व कोणत्याही device वरून देऊ शकता.
कोर्से वैधता 31 March 2021 पर्यंत असेल.
कोर्स ची काही वैशिष्ठे:
A complete History Test Series designed for State Service Exam.
1000 High quality Questions (covering entire Polity)
18 Topic wise tests per subject with explanation in PDF format.
05 Full length tests.
Questions are prepared from Multiple Reference Books.
Topics wise test helps to cover every subject in detail from basic.
Full length tests will boost your confidence and covers all important points from syllabus.
24/7 website access till 31 March 2021