Demo Category Videos

जनगणना सखोल विश्लेषण 🔥High Quality Lecture Census 2011 सर...

Corona Effect 🔥 कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवरील ...

आज रात्री १२ पासून🚫LOCKDOWN । लक्ष्मण रेषा ...

सद्यस्थिती Corona🤬जागतिक महामारी ?🚫Quarantine ?...

World's Happiest Country 📚 Imp Report😊 आनंदी देशांची यादी Curr...

विवाद से विश्वास बिल २०२० 📚 Polity राज्यश...

VISION विशेष राज्यसभा निवडणूक Imp Topic 📚Polity Current a...

Freedom इन द वर्ल्ड 📚 Imp Report जागतिक स्वातंत्र...

VISION वार्षिकी🎯महत्त्वाची विधेयके Bills 2019 I...

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »