Demo Category Videos

VISION विशेष विज्ञान आणि महिला Imp Topic 📚Science Current...

विधी आयोग 📚 Polity राज्यशास्त्र 22वा Law Commission ...

पिक कृषी भूगोल🏆Important अहवाल Geography Important Current Affa...

दैनिक मराठी🔥 08-14 January 2020 IMP चालू घडामोडी | ल...

February🎯चालू घडामोडी प्रश्नसंच | 28-29 फेब्र...

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »