Review

  • I recommend Vision Study,

    "नमस्कार सर,
    सर तुम्ही आणि सर्व team ने खरच खुप मेहनत घेऊन मार्गदर्शन केले. Vision study वरील सर्व lecture खुप छान होते. पूर्व परीक्षेत त्यांची खुप जास्त मदत झाली. आणि पेपर च्या पूर्वीचे 2 आठवड्यात VGJ वरील revision lecture  यांची पण खुप जास्त मदत झाली. आपले आणि सर्व vision परिवाराचे खुप खुप आभार सर . धन्यवाद.."

    Kedar Konale
    Kedar Konale

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »