Review

 • I recommend Vision Study,

  Respect sir & mam
      I am Preeti from Satara B.A-3 student 
      I want to say thanks to you from me and all vGj and vision study's student.

  ती ६० मिनीटे

  पहाट तर रोजच होते 
  पण आजची काही खास होती

  दिवस -राञ  एक करून पाहिलेल्या 
  स्वप्नांच्या पूर्तीची ती सुरुवात होती

  तांबूस लाल सूर्य किरणांत
  जणू नवी उमीदच जाणवत होती

  Bike वरच्या प्रवासात सगळी 
  positive energy मनामध्ये भरत होती

  D.G college च्या campus मध्ये 
  भावी officers ची एकच गर्दी जमली होती

  नमस्कार विद्यार्थी मिञ मैञिणींनो ही
  धुनच जणू त्या वातावरणात घुमत होती

  वेळ पुढे पुढे सरकत होता अन् 
  हृदयाची धडधड ही थोडीशी वाढली होती

  time सुरू झाला नि भिती ही गायब झाली
  VGJच्या आवाजाचीच ती खरी जादू होती

  ध्येय गाठण्या ध्येया(Vison)ने दिलेली
  निस्वार्थी अशी साथ सोबत होती

  अशी ती

  पडद्यामागच्या परिश्रमातून महाराष्ट्राला
  अभिनव चेहरे(अधिकारी) मिळवून देणारी

  ६० मिनीटे होती

  ६० मिनीटे होती ...

  एक विनंती आहे...नदीप्रणाली चे lecture ज्या mam नी घेतला आहे ना i don't know her name exactly but I love her voice... And special thanks to you your voice your knowledge खरच कमाल आहे Once again thank you so much sir mam and all vision team
  your's thankfully - Preeti Yuvraj Kamble

  Preeti Yuvraj Kamble
  Preeti Yuvraj Kamble

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »