Course Details

Exams

पदार्थ अवस्था व गुणधर्म

महत्वाची कलमे , परिशिष्ठे व घटनादुरुस्ती

सूट , कमिशन व सांकेतिक भाषा

निती आयोग व अर्थसंकल्प

जगाचा भूगोल : पृथ्वीवरील भूरूपे

बंगालचे गव्हर्नर जनरल व व्हॉईसरॉय

गती व गतीचे प्रकार, बल व ऊर्जा

मूलभूत कर्तव्य व मार्गदर्शक तत्वे

नफा-तोटा व वर्गिकरण

राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप

जगाचा भूगोल: हवामान व पर्जन्य निर्मिती

भौतिक राशींचे मोजमापन

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »