Course Details

Exams

राज्य विधिमंडळे

वनस्पती व प्राणी शास्त्र

भारत प्राकृतिक (मृदा निर्मिती व प्रकार)

रोजगार, बेरोजगारी व दारिद्र्य

संख्या ,अक्षरे कोडी

ब्रिटिश कालीन शिक्षण व्यवस्था

मूलद्रव्य संयुगे, धातू अधातू व मिश्रण

संसद

सरळ व्याज ,चक्रवाढ व्याज

आर्थिक वृद्धी व शाश्वत विकास

भारत प्राकृतिक (पर्वत ,पठार व खडक)

ब्रिटिश कालीन कायदे

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »