Course Details

Exams

इंग्रज विरुद्ध म्हैसूर ,कर्नाटक, मराठा, शीख

नागरिकत्व व मूलभूत हक्क

आर्थिक मूलभूत संकल्पना

शेकडेवारी व सहसंबंध ,तार्किक साम्य

जगाचा भूगोल : अक्षांश - रेखावृत्त व खंड

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये

ब्रिटिश सत्तेचे आगमन आणि स्थापना

मानवी शरीर रचना

घटना निर्मिती, वैशिष्ट्ये व प्रास्ताविक

जगाचा भूगोल : सौरमंडळ व पृथ्वीचे अंतरंग

संख्या प्रकार व श्रेणी पूर्ण करणे

आर्थिक मूलभूत संकल्पना

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »